Jump to content

कागोशिमा प्रांत

Coordinates: 31°24′N 130°31′E / 31.400°N 130.517°E / 31.400; 130.517
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कागोशिमा प्रांत
鹿児島県
जपानचा प्रांत

कागोशिमा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कागोशिमा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी कागोशिमा
क्षेत्रफळ ९,१३२.४ चौ. किमी (३,५२६.० चौ. मैल)
लोकसंख्या १७,०३,४०६
घनता १८६.५ /चौ. किमी (४८३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-46
संकेतस्थळ www.pref.kagoshima.jp

कागोशिमा (जपानी: 鹿児島県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.

कागोशिमा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

31°24′N 130°31′E / 31.400°N 130.517°E / 31.400; 130.517