मिई प्रांत
Appearance
मिई प्रांत 奈良県 | |||
जपानचा प्रांत | |||
| |||
मिई प्रांतचे जपान देशामधील स्थान | |||
देश | जपान | ||
केंद्रीय विभाग | कन्साई | ||
बेट | होन्शू | ||
राजधानी | त्सू | ||
क्षेत्रफळ | ५,७७७.२ चौ. किमी (२,२३०.६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | १८,५५,१७७ | ||
घनता | ३२१ /चौ. किमी (८३० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | JP-24 | ||
संकेतस्थळ | www.pref.mie.jp |
मिई (जपानी: 奈良県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. त्सू हे शहर मिई प्रांताची राजधानी आहे.
इसे स्तूप हे शिंतो धर्मामधील सर्वात पवित्र व महत्त्वाचे प्रार्थनाघर मिई प्रांतात स्थित आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-07-11 at the Wayback Machine. (इंग्रजी)
- विकिव्हॉयेज वरील मिई प्रांत पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |