ओकायामा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओकायामा प्रांत
岡山県
जपानचा प्रांत
Flag of Okayama Prefecture.svg
ध्वज

ओकायामा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओकायामा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुगोकू
बेट होन्शू
राजधानी ओकायामा
क्षेत्रफळ ७,११२.३ चौ. किमी (२,७४६.१ चौ. मैल)
लोकसंख्या १९,५७,०५६
घनता २७५ /चौ. किमी (७१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-33
संकेतस्थळ www.pref.okayama.jp

ओकायामा (जपानी: 岡山県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

ओकायामा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°42′N 133°51′E / 34.700°N 133.850°E / 34.700; 133.850