शिकोकू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शिकोकू
Japan shikoku map small.png

शिकोकू बेटाचे स्थान पूर्व आशिया
क्षेत्रफळ १८,८०० वर्ग किमी
लोकसंख्या ४१.४१ लाख
देश जपान ध्वज जपान

शिकोकू (जपानी: 四国, चार प्रभाग) हे जपान देशाच्या चार प्रमुख बेटांपैकी आकाराने व लोकसंख्येने सर्वात लहान बेट व एक भौगोलिक प्रदेश आहे. हे बेट होन्शू बेटाच्या दक्षिणेला व क्युशू बेटाच्या पूर्वेला वसले आहे.

मात्सुयामा हे शिकोकू बेटावरील सर्वात मोठे शहर आहे. एहिमे, कागावा, कोचीतोकुशिमा हे जपानचे ४ प्रभाग शिकोकू प्रदेशामध्ये वसले आहेत.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: