यामागुची प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
यामागुची प्रांत
山口県
जपानचा प्रांत
Flag of Yamaguchi Prefecture.svg
ध्वज

यामागुची प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
यामागुची प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुगोकू
बेट होन्शू
राजधानी यामागुची
क्षेत्रफळ ६,११०.९ चौ. किमी (२,३५९.४ चौ. मैल)
लोकसंख्या १४,९०,०७२
घनता २४८ /चौ. किमी (६४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-35
संकेतस्थळ www.pref.yamaguchi.lg.jp

यामागुची (जपानी: 山口県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

यामागुची ह्याच नावाचे शहर यामागुची प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°4′N 131°30′E / 34.067°N 131.500°E / 34.067; 131.500