Jump to content

सागा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सागा प्रांत
宮崎県
जपानचा प्रांत
ध्वज

सागा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
सागा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी सागा
क्षेत्रफळ २,४३९.६ चौ. किमी (९४१.९ चौ. मैल)
लोकसंख्या ८,५८,६०६
घनता ३५२ /चौ. किमी (९१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-41
संकेतस्थळ www.pref.saga.lg.jp

सागा (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या वायव्य भागात वसला आहे.

सागा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 33°17′N 130°10′E / 33.283°N 130.167°E / 33.283; 130.167