शिंतो धर्म
Jump to navigation
Jump to search
शिंतो (जपानी: 神道) हा जपान देशाचा व जपानी लोकांचा स्थानिक व अध्यात्मिक धर्म आहे. जपानमधील सुमारे ११.९ कोटी लोक शिंतो धर्मीय आहेत. जपानमध्ये सुमारे ८०,००० शिंतो विहारे (स्तूप) अस्तित्वात आहेत. शिंतो लोक बौद्ध धर्माचे सुद्धा अनुयायी असतात.[१]
बाय दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत