गुन्मा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गुन्मा प्रांत
群馬県
जपानचा प्रांत

गुन्मा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
गुन्मा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कांतो
बेट होन्शू
राजधानी मीबाशी
क्षेत्रफळ ६,३६३.२ चौ. किमी (२,४५६.८ चौ. मैल)
लोकसंख्या २०,१४,६०८
घनता ३१७ /चौ. किमी (८२० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-10
संकेतस्थळ www.pref.gunma.jp

गुन्मा (जपानी: 群馬県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 36°22′N 139°7′E / 36.367°N 139.117°E / 36.367; 139.117