Jump to content

एहिमे प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एहिमे प्रांत
愛媛県
जपानचा प्रांत

एहिमे प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
एहिमे प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग शिकोकू
बेट शिकोकू
राजधानी मात्सुयामा
क्षेत्रफळ ५,६७६.४ चौ. किमी (२,१९१.७ चौ. मैल)
लोकसंख्या १४,३०,०८६
घनता २५१.९ /चौ. किमी (६५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-38
संकेतस्थळ www.pref.ehime.jp

एहिमे (जपानी: 愛媛県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत शिकोकू बेटाच्या उत्तर भागात वसला आहे.

मात्सुयामा ह्या नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 33°50′N 132°50′E / 33.833°N 132.833°E / 33.833; 132.833