Jump to content

कन्साई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जपानच्या नकाशावर कन्साई प्रदेश

कन्साई (जपानी: 関西地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.

ओसाका, क्योतो, नारा, मिई, वाकायामा, शिगाह्योगो ह्या प्रभागांचा कन्साई प्रदेशामध्ये समावेश होतो.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत