Jump to content

तोहोकू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जपानच्या नकाशावर तोहोकू प्रदेश

तोहोकू (जपानी: 東北地方) हा जपान देशामधील एक प्रशासकीय व भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश होन्शू बेटाच्या उत्तर भागामध्ये वसला आहे.

मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपत्सुनामीमध्ये तोहोकू प्रदेशामधील अनेक प्रभागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत