तोतोरी प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तोतोरी प्रांत
島根県
जपानचा प्रांत
Flag of Tottori Prefecture.svg
ध्वज

तोतोरी प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
तोतोरी प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुगोकू
बेट होन्शू
राजधानी तोतोरी
क्षेत्रफळ ३,५०७.२ चौ. किमी (१,३५४.१ चौ. मैल)
लोकसंख्या ५,८४,९८२
घनता १६६.९ /चौ. किमी (४३२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-31
संकेतस्थळ www.pref.tottori.jp

तोतोरी (जपानी: 島根県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत जपानच्या होन्शू ह्या सर्वात मोठ्या बेटाच्या नैऋत्य भागात वसला आहे.

तोतोरी ह्याच नावाचे शहर तोतोरी प्रांताची राजधानी आहे. तोतोरी हा जपानमधील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रांत आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°27′N 133°46′E / 35.450°N 133.767°E / 35.450; 133.767