मियाझाकी प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मियाझाकी प्रांत
宮崎県
जपानचा प्रांत

मियाझाकी प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
मियाझाकी प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी मियाझाकी
क्षेत्रफळ ६,६८४.७ चौ. किमी (२,५८१.० चौ. मैल)
लोकसंख्या १२,२८,४१२
घनता १६८.८ /चौ. किमी (४३७ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-45
संकेतस्थळ www.pref.miyazaki.lg.jp

मियाझाकी (जपानी: 宮崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या आग्नेय भागात वसला आहे.

मियाझाकी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 32°1′N 131°21′E / 32.017°N 131.350°E / 32.017; 131.350