Jump to content

सैतामा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सैतामा प्रांत
埼玉県
जपानचा प्रांत

सैतामा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
सैतामा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कांतो
बेट होन्शू
राजधानी सैतामा
क्षेत्रफळ ३,७९७ चौ. किमी (१,४६६ चौ. मैल)
लोकसंख्या ७१,९०,८१७
घनता १,८९३.८ /चौ. किमी (४,९०५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-11
संकेतस्थळ www.pref.saitama.lg.jp[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती

सैतामा (जपानी: 埼玉県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या मध्य भागात कांतो प्रदेशामध्ये वसला असून तो तोक्यो महानगराचा एक भाग आहे. ह्या प्रांतामधील बव्हंशी शहरे तोक्योची उपनगरे आहेत. सैतामा प्रांत तोक्यो महानगराच्या इतर भागांशी अनेक रेल्वेमार्ग व दृतगती महामार्गांच्या जाळ्याने जोडला गेला आहे.

सैतामा ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.

सैतामा मधील शहरे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°57′N 139°33′E / 35.950°N 139.550°E / 35.950; 139.550