मियागी प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मियागी प्रांत
宮城県
जपानचा प्रांत
Flag of Miyagi Prefecture.svg
ध्वज

मियागी प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
मियागी प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग तोहोकू
बेट होन्शू
राजधानी सेंडाई
क्षेत्रफळ ७,२८५.२ चौ. किमी (२,८१२.८ चौ. मैल)
लोकसंख्या २३,३७,५१३
घनता ३२०.९ /चौ. किमी (८३१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-04
संकेतस्थळ www.pref.miyagi.jp

मियागी (जपानी: 宮城県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. सेंडाई ही मियागी प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

मार्च २०११ मध्ये आलेल्या प्रलयंकारी भूकंपत्सुनामीमध्ये मियागी प्रांताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 38°21′N 140°50′E / 38.350°N 140.833°E / 38.350; 140.833