इशिकावा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इशिकावा प्रांत
石川県
जपानचा प्रांत
Flag of Ishikawa Prefecture.svg
ध्वज

इशिकावा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
इशिकावा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग चुबू
बेट होन्शू
राजधानी कनाझावा
क्षेत्रफळ ४,१८५.२ चौ. किमी (१,६१५.९ चौ. मैल)
लोकसंख्या ११,६८,९२९
घनता २७९.३ /चौ. किमी (७२३ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-17
संकेतस्थळ www.pref.ishikawa.jp

इशिकावा (जपानी: 石川県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरील चुबू ह्या प्रदेशामध्ये वसला आहे.

कनाझावा ही इशिकावा प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°27′N 133°46′E / 35.450°N 133.767°E / 35.450; 133.767