ओमोरी प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ओमोरी प्रांत
青森県
जपानचा प्रांत
Flag of Aomori Prefecture.svg
ध्वज

ओमोरी प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
ओमोरी प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग तोहोकू
बेट होन्शू
राजधानी ओमोरी
क्षेत्रफळ ९,६०६.३ चौ. किमी (३,७०९.० चौ. मैल)
लोकसंख्या १३,७३,१६४
घनता १५४ /चौ. किमी (४०० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-02
संकेतस्थळ www.pref.aomori.lg.jp

ओमोरी (जपानी: 青森県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे.

ओमोरी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 40°44′N 140°53′E / 40.733°N 140.883°E / 40.733; 140.883