यामागाता प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यामागाता प्रांत
山形県
जपानचा प्रांत
Flag of Yamagata Prefecture.svg
ध्वज

यामागाता प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
यामागाता प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग तोहोकू
बेट होन्शू
राजधानी यामागाता
क्षेत्रफळ ९,३२३.३ चौ. किमी (३,५९९.७ चौ. मैल)
लोकसंख्या ११,६६,३०९
घनता १२५.१ /चौ. किमी (३२४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-06
संकेतस्थळ www.pref.yamagata.jp

यामागाता (जपानी: 山形県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटाच्या उत्तर भागात तोहोकू प्रदेशामध्ये वसला आहे. यामागाता ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 38°26′N 140°8′E / 38.433°N 140.133°E / 38.433; 140.133