कुमामोतो प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुमामोतो प्रांत
熊本県
जपानचा प्रांत
Flag of Kumamoto Prefecture.svg
ध्वज

कुमामोतो प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कुमामोतो प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी कुमामोतो
क्षेत्रफळ ७,४०४.१ चौ. किमी (२,८५८.७ चौ. मैल)
लोकसंख्या १८,१२,२५५
घनता २४४.८ /चौ. किमी (६३४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-43
संकेतस्थळ www.pref.kumamoto.jp

कुमामोतो (जपानी: 熊本県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या मध्य-पूर्व भागात वसला आहे.

कुमामोतो ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय व सर्वात मोठे शहर आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 32°43′N 130°40′E / 32.717°N 130.667°E / 32.717; 130.667