शिगा प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिगा प्रांत
滋賀県
जपानचा प्रांत
Flag of Shiga Prefecture.svg
ध्वज

शिगा प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
शिगा प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग कन्साई
बेट होन्शू
राजधानी ओत्सू
क्षेत्रफळ ४,०१७.४ चौ. किमी (१,५५१.१ चौ. मैल)
लोकसंख्या १४,०२,१३२
घनता ३३२ /चौ. किमी (८६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-25
संकेतस्थळ www.pref.shiga.jp

शिगा (जपानी: 滋賀県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत होन्शू बेटावरच्या कन्साई ह्या प्रदेशामध्ये वसला आहे. ओत्सू हे शहर शिगा प्रांताची राजधानी आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 35°5′N 136°4′E / 35.083°N 136.067°E / 35.083; 136.067