गॅरी बार्टलेट
Appearance
गॅरी बार्टलेट (३ फेब्रुवारी, १९४१:न्यू झीलंड - हयात) हा
न्यूझीलंडकडून १९६१ ते १९६८ दरम्यान १० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.