Jump to content

भारताचा औपचारिक सत्ता प्राधान्यक्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारताचा प्राधान्यक्रम या पानावरून पुनर्निर्देशित)

भारतीय प्रजासत्ताकाचा प्राधान्यक्रम हा भारत सरकारच्या पदाधिकाऱ्यांचा पदानुक्रम आहे. [] हा क्रम राष्ट्रपतींद्वारे स्थापित केलेला आहे. ही यादी फक्त औपचारिक प्रोटोकॉलसाठी लागू होते . भारत सरकारच्या नियमित कामकाजाला हा प्राधान्यक्रम लागू नाही.

पदानुक्रम

[संपादन]
भारताचा प्राधान्यक्रम
क्रम हुद्दा व्यक्ती
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
पंतप्रधान नरेंद्र मोदी
राज्यांचे राज्यपाल (संबंधित राज्यात) विद्यमान राज्यपालांची यादी
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटीलरामनाथ कोविंद
५अ उपपंतप्रधान --पद रिकामे--
सरन्यायाधीश संजीव खन्ना
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला
भारत सरकारचे कॅबिनेट मंत्री तिसरे मोदी मंत्रालय
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल
नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी
माजी पंतप्रधान एच.डी. देवे गौडामनमोहन सिंग
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी
राज्यांचे मुख्यमंत्री (संबंधित राज्यात) विद्यमान मुख्यमंत्र्यांची यादी
७अ[] भारतरत्न विजेते अमर्त्य सेन, सी. एन. आर. राव, सचिन तेंडुलकरलालकृष्ण अडवाणी
राष्ट्रकुल देशांचे असाधारण आणि परिपूर्ण राजदूत आणि उच्चायुक्त विद्यमान राजदूत आणि उच्चायुक्तांची यादी
राज्यांचे मुख्यमंत्री (संबंधित राज्याबाहेर) विद्यमान मुख्यमंत्र्यांची यादी
राज्यांचे राज्यपाल (संबंधित राज्याबाहेर) विद्यमान राज्यपालांची यादी
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विद्यमान न्यायाधीशांची यादी
९अ[] केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष प्रीती सुदान
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार
नियंत्रक आणि महालेखापाल गिरीशचंद्र मुर्मू
१० राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंग
लोकसभेचे उपाध्यक्ष --पद रिकामे--
राज्यांचे उपमुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्र्यांची यादी
नीती आयोगाचे अन्य सदस्य अनेक
भारत सरकारचे राज्यमंत्री तिसरे मोदी मंत्रालय
११ महान्यायवादी आर. व्यंकटरमणी
कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन
मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय सूद
उपराज्यपाल व प्रशासक ((संबंधित केंद्रशासित प्रदेशात) विद्यमान उपराज्यपाल व प्रशासकांची यादी
१२ जनरल किंवा समतुल्य रँक असलेले कर्मचारी प्रमुख (सशस्त्र दलातील चार-तारका दर्जाचे अधिकारी)
संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी
वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह
नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी
१३ भारतासाठी मान्यताप्राप्त असाधारण दूत आणि परिपूर्ण मंत्री अनेक
१४ उच्च न्यायालयांचे सरन्यायाधीश (संबंधित अधिकारक्षेत्रात) विद्यमान सरन्यायाधीशांची यादी
राज्यांच्या विधिमंडळांचे सभापती आणि अध्यक्ष (संबंधित राज्यात) विद्यमान विधीमंडळाच्या सभापती आणि अध्यक्षांची यादी
१५ भारत सरकारचे उपमंत्री अनेक
केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री (संबंधित केंद्रशासित प्रदेशात) विद्यमान मुख्यमंत्र्यांची यादी
राज्यांचे कॅबिनेट मंत्री (संबंधित राज्यात) अनेक
१६ लेफ्टनंट जनरल किंवा समतुल्य पद असलेले दलप्रमुख विद्यमान भारतीय जनरल
विद्यमान भारतीय मार्शल
विद्यमान भारतीय ॲडमिरल
१७ उच्च न्यायालयांचे सरन्यायाधीश (संबंधित अधिकारक्षेत्राच्या बाहेर) विद्यमान सरन्यायाधीशांची यादी
उच्च न्यायालयांचे न्यायाधीश (संबंधित अधिकारक्षेत्रात) विद्यमान उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची यादी
अध्यक्ष, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण रणजित वसंतराव मोरे
अध्यक्ष, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग विजया भारती सयानी
अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोग विजय किशोर रहाटकर
अध्यक्ष, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग प्रियांक कानूनगो
अध्यक्ष, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग इक्बाल सिंग लालपुरा
अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग किशोर मकवाना
अध्यक्ष, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अंतर सिंग आर्य
अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हंसराज गंगाराम अहिर
अध्यक्ष, केंद्रीय दक्षता आयोग प्रवीणकुमार श्रीवास्तव
१८ राज्यांचे कॅबिनेट मंत्री (संबंधित राज्याबाहेर) अनेक
राज्यांच्या विधिमंडळांचे सभापती आणि अध्यक्ष (संबंधित राज्याबाहेर) विद्यमान विधिमंडळांचे सभापती आणि अध्यक्षांची यादी
अध्यक्ष, भारतीय स्पर्धा आयोग रवनीत कौर
केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे अध्यक्ष विद्यमान विधिमंडळांचे सभापती आणि अध्यक्षांची यादी
राज्यांच्या विधिमंडळांचे उपसभापती आणि उपाध्यक्ष (संबंधित राज्यात) अनेक
राज्यांचे राज्यमंत्री (संबंधित राज्यात) अनेक
केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री (संबंधित केंद्रशासित प्रदेशात) अनेक
१९ केंद्रशासित प्रदेशांच्या विधिमंडळांचे उपाध्यक्ष अनेक
केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक (संबंधित केंद्रशासित प्रदेशात) विद्यमान प्रशासकांची यादी
राज्यांचे उपमंत्री (संबंधित राज्यात) अनेक
२० राज्यांच्या विधिमंडळांचे उपसभापती आणि उपाध्यक्ष (संबंधित राज्याबाहेर) अनेक
राज्यांचे राज्यमंत्री (संबंधित राज्याबाहेर) अनेक
उच्च न्यायालयांचे न्यायाधीश (संबंधित अधिकारक्षेत्राबाहेर) विद्यमान उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची यादी
२१ खासदार
राज्यसभा खासदार राज्यसभेच्या वर्तमान खासदारांची यादी
लोकसभा खासदार १८व्या लोकसभेचे सदस्य
२२ राज्यांचे उपमंत्री (संबंधित राज्याबाहेर) अनेक
२३ सशस्त्र दलातील वरिष्ठ तीन-तारका अधिकारी जे कमांडिंग-इन-चीफ ग्रेडमध्ये आहेत किंवा कर्मचारी उपप्रमुख, लेफ्टनंट जनरल किंवा समकक्ष पदावर आहे
लष्कराचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणि
लष्कराचे कमांडर (जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ) अनेक
हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल सुजित पुष्पकर धारकर
हवाई दलाचे कमांडर (हवाई अधिकारी कमांडिंग-इन-चीफ) अनेक
नौदलाचे उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन
नौदल कमांडर (नौदल अधिकारी कमांडिंग-इन-चीफ) अनेक
भारत सरकारचे सचिव अनेक
मानवी हक्क आयुक्त
महिला आयुक्त
बाल हक्क आयुक्त
अल्पसंख्यांक आयुक्त
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयुक्त
मागासवर्गीय आयुक्त
सदस्य, राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सदस्य विजया भारती सयानी
सदस्य, राष्ट्रीय महिला आयोग विजय किशोर रहाटकर
सदस्य, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग प्रियांक कानूनगो
सदस्य, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग इक्बाल सिंग लालपुरा
सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग किशोर मकवाना
सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग अंतर सिंग आर्य
सदस्य, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग हंसराज गंगाराम अहिर
राष्ट्रपतींचे सचिव राजेश वर्मा
पंतप्रधानांचे सचिव प्रमोदकुमार मिश्रा
राज्यसभेचे सरचिटणीस प्रमोदचंद्र मोदी
लोकसभेचे सरचिटणीस उत्पल कुमार सिंह
भारताचे महान्यायअभिकर्ता (सॉलीसिटर जनरल) तुषार मेहता
उपाध्यक्ष, केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण
राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांचे मुख्य सचिव (संबंधित राज्यांमध्ये) अनेक
२४ भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल अनेक
भारतीय वायुदलाचे एअर मार्शल अनेक
भारतीय नौदलाचे वाईस ॲडमिरल अनेक
२५ केंद्रशासित प्रदेशांचे प्रशासक (संबंधित केंद्रशासित प्रदेशाबाहेर) विद्यमान प्रशासकांची यादी
केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री (संबंधित केंद्रशासित प्रदेशाबाहेर) विद्यमान केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री
केंद्रशासित प्रदेशांचे विधिमंडळांचे अध्यक्ष (संबंधित केंद्रशासित प्रदेशाबाहेर) विद्यमान केंद्रशासित प्रदेशांचे विधिमंडळांचे अध्यक्ष
मुख्य सचिव (संबंधित कार्यक्षेत्राच्या बाहेर) अनेक
महासंचालक, राज्य पोलीस दल अनेक
महासंचालक, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
(आसाम रायफल, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, सशस्त्र सीमा दल)
अनेक
महासंचालक आणि संचालक, केंद्र सरकारच्या अंतर्गतचे विविध दल
(उदा. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो, इ.)
अनेक
संचालक, विविध सुरक्षा आणि तपास यंत्रणा
(उदा. अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय अन्वेषण विभाग, राष्ट्रीय तपास संस्था, अंमली पदार्थ नियंत्रण विभाग, इ.)
अनेक
भारत सरकारचे अतिरिक्त सचिव अनेक
सशस्त्र दलातील दोन-तारका प्रमुख कर्मचारी अधिकारी मेजर जनरल किंवा समतुल्य रँक (म्हणजे रिअर ॲडमिरल आणि एअर व्हाईस मार्शल) अनेक
ॲडव्होकेट जनरल अनेक
भारताचे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनेक
अध्यक्ष, दरपत्रक आयोग
कार्यकारी उच्चायुक्त अनेक
उपनियंत्रक आणि महालेखापाल अनेक
केंद्रशासित प्रदेश विधानसभेचे उपवक्ते अनेक
संचालक, गुप्तचर विभाग तपन डेका
सदस्य, केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकरण अनेक
सदस्य, भारतीय स्पर्धा आयोग अनेक
सदस्य, केंद्रीय लोकसेवा आयोग अनेक
सदस्य, राज्य लोकसेवा आयोग अनेक
केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री (संबंधित केंद्रशासित प्रदेशाबाहेर) अनेक
२६ केंद्र सरकारचे सहसचिव आणि समकक्ष दर्जाचे अधिकारी अनेक
मेजर जनरल किंवा समकक्ष दर्जाचे अधिकारी अनेक

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "President's Secretariat" (PDF). Office of the President of India. Rajya Sabha. 1979-08-26. 2010-08-05 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Ministry of Home". 2014-04-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-08-02 रोजी पाहिले. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)