Jump to content

गिरीशचंद्र मुर्मू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गिरीशचंद्र मुर्मू
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२१ नोव्हेंबर 1959 संपादन
जन्मस्थानओडिशा संपादन
व्यवसायcivil servant संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाUniversity of Birmingham, उत्कल विद्यापीठ संपादन

गिरीशचंद्र मुर्मू (जन्म: २१ नोव्हेंबर १९५९) हे भारताचे १४वे भारताचे नियंत्रक व महालेखापाल आहेत.[] जम्मू-काश्मीर केंद्र शासित प्रदेशाचे ते पहिले लेफ्टनंट गव्हर्नर होते.[] ते गुजरात केडरच्या १९८५ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी होते तसेच नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते त्यांचे मुख्य सचिव होते.[]

८ ऑगस्ट २०२० रोजी मुर्मू यांची भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून नेमणूक झाली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Former J&K lieutenant governor G C Murmu appointed new CAG | India News - टाइम्स ऑफ इंडिया". द टाइम्स ऑफ इंडिया.
  2. "GC Murmu appointed as J&K Lt Guv, RK Mathur for Ladakh". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 25 October 2019. 25 October 2019 रोजी पाहिले.
  3. "Who is G.C. Murmu, Modi aide and now J&K's first Lt Governor?". The Week (इंग्रजी भाषेत). 17 November 2019 रोजी पाहिले.
  4. "गिरीश चंद्र मुर्मू बने देश के नए CAG, गांधी-आंबेडकर को नमन कर संभाला पदभार". NDTVIndia. 8 August 2020. 22 August 2020 रोजी पाहिले.[permanent dead link]