Jump to content

केंद्रीय राखीव पोलीस दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)

स्थापना२७ जुलै १९३९
देशभारत ध्वज भारत
आकार३१३,७३४
ब्रीदवाक्य' सेवा आणि निष्ठा '
मुख्यालयनवी दिल्ली
सेनापतीडॉ.सुजोय लाल थाओसेन (IPS) महानिरीक्षक
संकेतस्थळ[]

केंद्रीय राखीव पोलीस दल(CRPF) भारतीय पोलीस संस्थेचे एक घटक आहे. हे संघटन भारत सरकारच्या गृहमंत्रालयच्या आदेशानुसार काम करते. केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना २७ जुलै १९३९ला करण्यात आली.

रचना

[संपादन]


सेक्टर

[संपादन]

हे ही पहा

[संपादन]