Jump to content

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल

स्थापना २००६
देश भारत
विभाग भारत सरकार
आकार १३,०००
ब्रीदवाक्य जिव वाचवने त्या पलीकडे
मुख्यालय दिल्ली
सेनापती श्री. एस.एन प्रधान (IPS) डायरेक्टर जनरल
संकेतस्थळ [[१]]

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि नागरिक सुरक्षा' हे पुलिस बल आहे . ह्या दलाची निर्माती डिज़ास्टर मैनेज़मेंट ऐक्ट २००५ चे निर्माण केली आहे. आपात्कालीन आपदाचे वेळेस काम करावे लागते. ह्या दला प्रमुख डायरेक्टर जनरल असतो.