भारताचे वायुसेना प्रमुख
Appearance
भारताच्या वायुसेनेचे सर्वोच्च सेनापती | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | पद | ||
|---|---|---|---|
| स्थान | भारत | ||
| स्थापना |
| ||
| |||
वायुदलप्रमुख किंवा वायुसेना प्रमुख हे भारतीय वायुसेनेचे प्रमुख असतात. त्यांना वायुसेना उपप्रमुख तसेच भारताचे अनेक एर कमांडर, मुख्यालयातील मुख्याधिकारी आमि वायु सेवाप्रमुख कारभार चालविण्यासाठी मदत करतात.
अधिकारी संघटना
[संपादन]वायुसेना प्रमुखांच्या अधिकारात खालील पदे असतात --
वायुसेना प्रमुख: एर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग
- वायुसेना उपप्रमुख (VCAS): नर्मदेश्वर तिवारी
- मुख्यालयातील अधिकारी
- मदतनीस वायुसेना प्रमुख (DCAP): अवधेश कुमार भारती
- प्रशासनप्रभारी वायुसेनाधिकारी (AOA): एस. शिवकुमार
- कर्मचारप्रभारी वायुसेनाधिकारी (AOP): सुनील काशिनाथ विधाते
- देखभालप्रभारी वायुसेनाधिकारी (AOM): अजय कुमार अरोरा
- महासंचालक
- महासंचालक (तपासणी आणि सुरक्षितता) - DG (Inspection and Safety): मकरंद भास्कर रानडे
- महासंचालक (कारभार) - DG (Ops): जॉर्ज थॉमस
- महासंचालक (शस्त्रास्त्रे) - DG (W&C): मेहताब सिंग देसवाल
- महासंचालक (बांधकाम आणि समारंभ) - DG (W&C): रिक्त
- महासंचालक (विमान) - DG (Ac): आलोक सिंग
- महासंचालक (प्रणाली) - DG (Sys): वेंकटरामन राजशेखर
- महासंचालक वैद्यकीय सेवा (वायु) - DGMS (Air): संदीप थरेजा
- महासंचालक (प्रशासन) - DG (Admin): राजेश कुमार आनंद