गुप्तचर विभाग
Appearance

हा लेख भारतातील गुप्तचर संघटना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, इंटेलिजन्स ब्युरो (पाकिस्तान).
इंटेलिजन्स ब्युरो
| स्थापना | 1887 |
|---|---|
| मूळ लेबल | खुफिया विभाग |
| कार्यक्षेत्र | counterintelligence |
| Position held by head of the organization | Director of the Intelligence Bureau |
| ब्रीदवाक्याचा मजकूर | जागृतं अहर्निशं, Always Alert |
| देश | भारत |
| पालक संस्था | गृह मंत्रालय, भारत सरकार |
| मुख्यालयाचे स्थान | नवी दिल्ली |
| नंतरचे | संशोधन आणि विश्लेषण विभाग |
| अधिकृत संकेतस्थळ | http://www.ceib.nic.in/default.htm |
इंटेलिजन्स ब्युरो (हिंदी:खुफिया विभाग) ही भारतातील एक गुप्तचर संघटना आहे.
इतिहास
[संपादन]या संघटनेची सुरुवात इंटेलिजन्स डिपार्टमेंट नावाने १८८५ साली झाली. भारताचे तत्कालीन क्वार्टरमास्टर जनरल चार्ल्स मॅकग्रेगोर यांनी अफगाणिस्तानमधील रशियाच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी हा विभाग सुरू केला होता. १९०९मध्ये इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स ऑफिस या नावाने ओळखल्या गेलेल्या संघटनेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकाऱ्यांवर टेहळणी करण्याचे काम केले. १९२१मध्ये यास इंडियन पॉलिटिकल इंटेलिजन्स असे नाव दिले गेले. हा विभाग इंडिया ऑफिस आणि ब्रिटिश भारत सरकार हे संयुक्तपणे चालवित असत आणि स्कॉटलंड यार्ड आणि एमआय५शी संधान बांधून असत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |