केंद्रीय लोकसेवा आयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

सरकारमध्ये उच्चाधिकाराच्या पदसाठी दर वर्षी राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी-युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) परीक्षा होते. दरवर्षी किती अधिकार्‍यांची गरज आहे ते विचारात घेऊन उत्तीर्ण करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित होते. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांतली जास्तीत जास्त मुले ही परीक्षा पास करतात. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशसुद्धा बर्‍यापैकी पुढे असतात. महाराष्ट्राचा क्रमांक सातत्याने आठवा किंवा त्याहून खालचा असतो.

२०१६ साली यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षेत एकूण ११६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांतल्या

  • गुणवत्तेनुसार पहिल्या आलेल्या १८० उमेदवारांना आयएएसचा (सनदी अधिकार्‍याचा) दर्जा .
  • नंतरच्या ३० ते ४० जणांना आयएफएसचा (इंडियन फॉरेस्ट सर्विसचा) दर्जा
  • पुढील १५० जणांना आयपीएसचा (इंडियन पोलीस सर्व्हिसचा) दर्जा
  • पुढील ७००-७५० जणांना केंद्र सरकारात प्रथम श्रेणी अधिकार्‍याची नोकरी
  • आणि बाकीच्यांना ब श्रेणीची उच्चपदे मिळतात.
Broom icon.svg
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.