Jump to content

चर्च ऑफ इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चर्च ऑफ इंग्लंड
state church, Episcopal Church, Christian denomination
ह्याचा भागAnglicanism संपादन
स्थापना1534 संपादन
लघुनामC of E संपादन
धर्मख्रिश्चन धर्म संपादन
संस्थापकआठवा हेन्री संपादन
Position held by head of the organizationArchbishop of Canterbury, Supreme Governor of the Church of England, Supreme Head of the Church of England संपादन
अध्यक्षवेल्सचा युवराज चार्ल्स संपादन
देशयुनायटेड किंग्डम संपादन
स्थानयुनायटेड किंग्डम संपादन
सदस्यताWorld Council of Churches, Porvoo Communion, Churches Together in Britain and Ireland, Churches Together in England, Conference of European Churches संपादन
Owner ofWells Cathedral, All Saints Church, Howick, Fulham Palace संपादन
मुख्यालयाचे स्थानChurch House संपादन
Language usedBritish English संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://churchofengland.org संपादन
Separated fromकॅथलिक चर्च संपादन
Stack Exchange taghttps://christianity.stackexchange.com/tags/church-of-england संपादन
केंटमधील कॅंटरबरी कॅथेड्रल हे चर्च ऑफ इंग्लंडमधील प्रमुख कॅथेड्रल आहे.

चर्च ऑफ इंग्लंड (Church of England) हा ख्रिश्चन धर्मामधील एक पंथ व इंग्लंड देशाचा राजधर्म आहे..[१] सहाव्या शतकामध्ये स्थापन झालेल्या ह्या पंथाला आठव्या हेनरीने इ.स. १५३० च्या दशकामध्ये रोमन कॅथलिक चर्चपासून अलग केले. प्रोटेस्टंट सुधारणा अवलंबणाऱ्या चर्च ऑफ इंग्लंड कॅथलिक अथवा प्रोटेस्टंट ह्या दोन्ही पंथांचे मिश्रण मानले जाते.

एलिझाबेथ दुसरी ही ब्रिटनची राणी चर्च ऑफ इंग्लंडची विद्यमान प्रमुख आहे. सध्या चर्च ऑफ इंग्लंडचे जगभर २.५ कोटी अनुयायी आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ "The History of the Church of England" (इंग्लिश भाषेत). 2010-02-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2006-05-24 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)