Jump to content

ईशान खट्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इशान खॅटर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१ नोव्हेंबर 1995 संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
वडीलराजेश खट्टर संपादन
आईनीलिमा अझीम संपादन
भावंडेशाहिद कपूर संपादन
व्यवसायअभिनेता संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाJamnabai Narsee School संपादन
पुरस्कारफिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार संपादन

ईशान खट्टर (जन्म: १ नोव्हेंबर १९९५) हा एक भारतीय अभिनेता आहे. अभिनेते राजेश खट्टर आणि नीलिमा अजीम यांचा हा मुलगा आहे. त्याने २००५ मध्ये आलेल्या वाह! लाइफ हो तो ऐसी! या चित्रपटात लहानपणी पहिल्यांदा पडद्यावर काम केले, ज्यात त्याचा सावत्र भाऊ शाहिद कपूर पण होता.

चित्रदालन

[संपादन]

संदर्भ

[संपादन]