राजीव खंडेलवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजीव खंडेलवाल
राजीव खंडेलवाल
जन्म राजीव खंडेलवाल
ऑक्टोबर १६, १९७५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
भाषा हिंदी

राजीव खंडेलवाल (ऑक्टोबर १६, १९७५ - हयात) हा हिंदी चित्रपटांमधील एक अभिनेता आहे.