अर्जुन कपूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


अर्जुन कपूर
जन्म २६ जून, १९८५ (1985-06-26) (वय: ३८)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
कारकीर्दीचा काळ २००३ - चालू
वडील बोनी कपूर
आई मोना शौरी कपूर

अर्जुन कपूर ( २६ जून १९८५) हा एक भारतीय सिने-अभिनेता व बॉलिवूड निर्माता बोनी कपूर ह्याचा मुलगा आहे. अर्जुनने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या इशकजादे ह्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका
२०१२ इशकजादे परमा चौहान
२०१३ औरंगजेब अजय / विशाल
२०१३ गुंडे बाला भट्टाचार्य
२०१४ टू स्टेट्स क्रिश मल्होत्रा
२०१४ फाइडिंग फॅनी सॅवियो दया गामा
२०१५ तेवर घनश्याम "पिंटो" शुक्ला
२०१६ की ॲन्ड का कबीर बन्सल
२०१७ हाल्फ गर्लफ्रेंड माधव झा

चित्रदालन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]