रणवीर सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रणवीर सिंग
जन्म रणवीर सिंग भगनानी
६ जुलै, १९८५ (1985-07-06) (वय: ३५)
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ इ.स. २०१० - चालू
पत्नी दीपिका पादुकोण

रणवीर सिंग (जन्म: ७ जुलै, इ.स. १९८५ ) हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे.

चित्रपट कारकीर्द[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका टीपा
२०१० बॅंड बाजा बारात बिटटू शर्मा फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार
२०११ लेडीज vs रिक्की बहल रिक्की बहल
२०१३ बॉम्बे टॉकीज
लूटेरा वरुण श्रीवास्तव / आत्मानंद "नंदू " त्रिपाठी
गोलियों की रासलीला राम-लीला राम राजरी
२०१४ गुंडे बिक्रम बोस
फाईंडिंग फॅनी होमी अदजानिया
किल दिल देव
२०१५ दिल धडकने दो कबीर मेहरा
बाजीराव मस्तानी पेशवे बाजीराव
२०१६ रणवीर चिंग रिटर्न्स
बेफिक्रे धर्म गुलाटी 
२०१८ पदमावत सुल्तान अलाउद्दीन खिलजी

बाह्य दुवे[संपादन]