इशकजादे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इशकजादे
दिग्दर्शन हबीब फैजल
निर्मिती आदित्य चोप्रा
कथा हबीब फैजल
प्रमुख कलाकार अर्जुन कपूर
परिणीती चोप्रा
गौहर खान
संगीत अमित त्रिवेदी
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित ११ मे २०१२
वितरक यश राज फिल्म्स
अवधी १३२ मिनिटे
निर्मिती खर्च भारतीय रूपया १२ कोटी
एकूण उत्पन्न भारतीय रूपया ६४.९ कोटी


इशकजादे हा एक २०१२ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. अर्जुन कपूरने नायकाची व परिणीती चोप्राने नायिकेची भूमिका केलेला हा पहिलाच चित्रपट तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]