Jump to content

राहुल खन्ना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राहुल खन्ना
जन्म राहुल खन्ना
२० जून, १९७२ (1972-06-20) (वय: ५१)
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता
वडील विनोद खन्ना
नातेवाईक अक्षय खन्ना (भाऊ)

राहुल खन्ना ( २० जून १९७२) हा एक भारतीय अभिनेता आहे. १९९४ सालापासून एम टीव्ही वर व्हिडियो जॉकीचे काम करत असलेल्या राहुलने १९९८ साली दीपा मेहताच्या १९४७: अर्थ ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने काही हिंदी चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका केल्या आहेत.

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]