अभिमन्यू दासानी
Appearance
Indian actor | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | फेब्रुवारी २१, इ.स. १९९० मुंबई | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
आई | |||
| |||
अभिमन्यू दासानी (जन्म २१ फेब्रुवारी १९९०) हा एक भारतीय अभिनेता आहे जो हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो.[१] हा अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन हिचा मुलगा आहे व त्याने २०१८ मध्ये मर्द को दर्द नही होता या ॲक्शन चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. त्यासाठी त्याला फिल्मफेर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कार मिळाला.[२][३]
त्यानंतर त्याने रोमँटिक कॉमेडी मीनाक्षी सुंदरेश्वर (२०२१) आणि ॲक्शन फिल्म निकम्मा (२०२२) मध्ये काम केले आहे.[४][५][६]
संदर्भ
[संपादन]- ^ "Abhimanyu Dassani Has A Noteworthy Take on Hypocrisy of People Towards Olympic Medal Winners". India Times (इंग्रजी भाषेत). 28 July 2021. 28 July 2021 रोजी पाहिले.
- ^ "Presenting the winners of the 65th Amazon Filmfare Awards 2020". Filmfare (इंग्रजी भाषेत). 6 November 2021. 6 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Filmfare Awards step out of Mumbai for first time in 6 decades; 2020 show to be held in Guwahati". The Economic Times (इंग्रजी भाषेत). 26 November 2019. 26 November 2019 रोजी पाहिले.
- ^ "How Bhagyashree wished her son Abhimanyu Dassani on his 33rd birthday!". NDTV India (इंग्रजी भाषेत). 21 February 2023 रोजी पाहिले.
- ^ "Radhika Madan, Sanya Malhotra and others attend Abhimanyu Dassani's birthday bash". Indian Express (इंग्रजी भाषेत). 21 February 2021 रोजी पाहिले.
- ^ "Bhagyashree Revisits Italy Trip With Husband Himalaya Dasani: "Once Upon A Sea Swim"". NDTV India (इंग्रजी भाषेत). 24 February 2021 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत