Jump to content

टॉलेमिक साम्राज्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्टॉलेमिक साम्राज्य
Πτολεμαϊκὴ βασιλε
इ.स.पू. ३०५इ.स.पू. ३०


निळ्या रंगातील प्टॉलेमिक साम्राज्य
राजधानी अलेक्झांड्रिया

पहिला प्टॉलेमी हा अलेक्झांडर द ग्रेट याच्या सैन्यात सेनानी होता. हा मॅसोडेनियन सेनानी अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इजिप्तचा पहिला प्टॉलेमी राजा झाला. क्लिओपात्रा ही या साम्राज्याची शेवटची सम्राज्ञी होती.