पन्हाळेकाजी लेणी
(पन्हाळे काजी या पानावरून पुनर्निर्देशित)
रत्नागिरी जिल्यातील दापोली तालुक्यात पन्हाळेकाजी येथे पुरातन लेणी आहेत. प्रणालक दुर्गाच्या दक्षिण भागात गौर लेणे असा एक भाग आहे.या लेणीसमूहात गणपती, त्रिपुरसुन्दरी , सरस्वती यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.अक्षोभयाची एक डोकेविरहीत मूर्ती येथे पहायला मिळते.शिवलिंग, गाभा-याभोवतीचा प्रदक्षिणा मार्ग,रामायण-महाभारतातील प्रसंगएका लेण्यात पहायला मिळतात. मानुषी बुद्ध,भैरव, हनुमान यांची शिल्पेही वेगवेगळ्या लेण्यात पहायला मिळतात.[१]
निर्मिती[संपादन]
हा लेणीसमुह खोदण्याची सुरुवात दुस-या किंवा तिस-या शतकापासून झाली. त्या ८ ते ११ शतकांपर्यंत खोदल्या गेलेल्या आहेत..[२]
चित्रदालन[संपादन]
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ महाराष्ट्रातील लेणी, सु.ह. जोशी
- ^ "अंजनेरी". Archived from the original on 2018-04-08. 2017-05-25 रोजी पाहिले.