दिनेश शर्मा (राजकारणी)
Appearance
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जानेवारी १२, इ.स. १९६४ लखनौ | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
| |||
दिनेश शर्मा (जन्म १२ जानेवारी १९६४) हे भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशमधील राज्यसभेचे सदस्य आहेत. ते २०१७-२२ पर्यंत उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री होते. ते यापूर्वी लखनौचे महापौर होते. व्यवसायाने प्राध्यापक असलेले ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून त्यांनी पक्षात विविध पदे भूषवली आहेत.[१][२][३]
संदर्भ
[संपादन]- ^ Singh, Kamendra (19 March 2017). "Deputy CM-designate, Dinesh Sharma: A professor known to have good rapport with Lucknow Muslims". Indian Express. 22 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "The slow and steady rise of Dinesh Sharma". Deccan Herald. PTI. 19 March 2017. 22 October 2020 रोजी पाहिले.
- ^ The Indian Express (3 September 2023). "BJP names former deputy CM Dinesh Sharma as its Rajya Sabha candidate from UP". 3 September 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 September 2023 रोजी पाहिले.