Jump to content

उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री हे उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. हे एक घटनात्मक कार्यालय नाही व त्यात क्वचितच कोणतेही विशिष्ट अधिकार असतात.[] उपमुख्यमंत्र्यांकडे सामान्यत: गृहमंत्री किंवा अर्थमंत्री यासारखे मंत्रालय देखील असतात. संसदीय राज्यपद्धतीत, मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळात "समानांमध्ये प्रथम" मानले जाते. युती सरकारमध्ये राजकीय स्थिरता आणि ताकद आणण्यासाठी उपमुख्यमंत्रिपदाचा वापर केला जातो.

उपमुख्यमंत्री पद हे एक प्रकारचे अनौपचारिक पद आहे, ज्याचा घटनेत उल्लेख नाही. उपमुख्यमंत्रिपदासाठी कोणतीही निश्चित संख्या नाही, कोणत्याही राज्यात ती दोन, तीन किंवा त्याहूनही अधिक असतात. बाबू नारायण सिंह गुर्जर हे उत्तर प्रदेशचे पहिले उपमुख्यमंत्री होते.[]

यादी

[संपादन]
क्र. चित्र नाव मतदारसंघ कार्यकाळ विधानसभा (निवडणूक) मुख्यमंत्री पक्ष
- नरेन सिंह मोरना ३ एप्रिल १९६७ २५ फेब्रुवारी १९६८ &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000328.000000३२८ दिवस ४ थी
(१९६७ निवडणूक)
चौधरी चरण सिंह अपक्ष
- रामचंद्र विकल सिकंदराबाद
राम प्रकाश गुप्ता विधान परिषद आमदार भारतीय जनसंघ
कमलापती त्रिपाठी चांदौली २६ फेब्रुवारी १९६९ १७ फेब्रुवारी १९७० &-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1-1.000000० वर्षे, &0000000000000356.000000३५६ दिवस ५ वी
(१९६९ निवडणूक)
चंद्र भानू गुप्ता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दिनेश शर्मा विधान परिषद आमदार १९ मार्च २०१७ २५ मार्च २०२२ &0000000000000005.000000५ वर्षे, &0000000000000006.000000६ दिवस १७ वी
(२०१७ निवडणूक)
योगी आदित्यनाथ भारतीय जनता पक्ष
केशव प्रसाद मौर्य विधान परिषद आमदार १९ मार्च २०१७ पदस्थ &0000000000000007.000000७ वर्षे, &0000000000000293.000000२९३ दिवस
१८ वी
(२०२२ निवडणूक)
ब्रजेश पाठक लखनौ छावणी २५ मार्च २०२२ पदस्थ &0000000000000002.000000२ वर्षे, &0000000000000287.000000२८७ दिवस

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Rajendran, S. (13 July 2012). "Of Deputy Chief Ministers and the Constitution". The Hindu. 7 November 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "SP wooing Gurjars ahead of Lok Sabha polls | Lucknow News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.