Jump to content

१९०६ उन्हाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(तिसरे ऑलिंपिक खेळ या पानावरून पुनर्निर्देशित)
१९०६ उन्हाळी ऑलिंपिक
१९०६ अवेळी स्पर्धा
यजमान शहर अथेन्स
ग्रीस ध्वज ग्रीस


सहभागी देश २०
सहभागी खेळाडू ९०३
स्पर्धा ७८, १३ खेळात
समारंभ
उद्घाटन एप्रिल २२


सांगता मे २
अधिकृत उद्घाटक राजा जॉर्ज पहिला
मैदान पंथिनैको स्टेडियम


◄◄ १९०४ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९०८ ►►
१९०६ मधील पंथिनैको स्टेडियम

१९०६ उन्हाळी ऑलिंपिक ही आधुनिक काळामधील एक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आहे. ही स्पर्धा ग्रीस देशाच्या अथेन्स शहरामध्ये २२ एप्रिल ते २ मे दरम्यान खेळवली गेली. ही स्पर्धा आय.ओ.सी.च्या चार वर्षांच्या वेळापत्रकाप्रमाणे नव्हती. त्यामुळे त्या वेळी जरी ही ऑलिंपिक स्पर्धा मानली गेली असली तरी सध्या येथे मिळालेल्या पदकांना आय.ओ.सी.च्या लेखी वैध दर्जा नाही व ही पदके आय.ओ.सी.च्या लोझानमधील संग्रहालयात ठेवली गेलेली नाहीत.

पदक तक्ता

[संपादन]

येथे मिळालेली पदके सध्या अवैध ठरवली गेली आहेत.

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
फ्रान्स ध्वज फ्रान्स १५ १६ ४०
Flag of the United States अमेरिका १२ २४
ग्रीस ध्वज ग्रीस १४ १३ ३५
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम ११ २४
इटली ध्वज इटली १६
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड १५
जर्मनी ध्वज जर्मनी १५
नॉर्वे ध्वज नॉर्वे
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया
१० डेन्मार्क ध्वज डेन्मार्क
११ स्वीडन ध्वज स्वीडन १४
१२ हंगेरी ध्वज हंगेरी १०
१३ बेल्जियम ध्वज बेल्जियम
१४ रशिया फिनलंड
१५ कॅनडा ध्वज कॅनडा
१६ Flag of the Netherlands नेदरलँड्स
१७ मिश्र संघ मिश्र संघ
१८ ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
१९ बोहेमिया ध्वज बोहेमिया
एकूण ७८ ८० ७८ २३६