Jump to content

षेंचेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
षेंचेन
深圳市
चीनमधील शहर


षेंचेन is located in चीन
षेंचेन
षेंचेन
षेंचेनचे चीनमधील स्थान

गुणक: 22°33′N 114°06′E / 22.550°N 114.100°E / 22.550; 114.100

देश Flag of the People's Republic of China चीन
राज्य क्वांगतोंग
स्थापना वर्ष १९८०
क्षेत्रफळ २,०५० चौ. किमी (७९० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८२ फूट (२५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ८६,१५,५००
  - घनता ४,२०२.७ /चौ. किमी (१०,८८५ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://english.sz.gov.cn

षेंचेन हे चीन देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व दक्षिण चीनचे आर्थिक केंद्र आहे. षेंचेन चीनचे दुसरे सर्वात वर्दळीचे बंदर आहे. हे शहर हाँग काँगच्या उत्तरेला वसले आहे. २०२० मध्ये १.७५ कोटी लोकसंख्या असलेले षेंचेन, शांघाय आणि बीजिंगनंतर चीनमधील शहरी लोकसंख्येनुसार तिसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.[१] षेंचेन क्वांगतोंगमध्ये वसलेले असल्यामुळे, विशेष आर्थिक क्षेत्रात (SEZ) रूपांतरित होण्यापूर्वी या शहराची ऐतिहासिक संस्कृती कॅन्टोनीज होती.


गॅलरी

[संपादन]


बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ 张静. "Top 10 Chinese cities by urban resident population". investinchina.chinadaily.com.cn (इंग्रजी भाषेत). 2026-05-15 रोजी पाहिले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत