डेन्व्हरचे महापौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
DenverCOseal.gif

डेन्व्हरचे महापौर अमेरिकेतील डेन्व्हर शहराचे मुख्याधिकारी असतात. या पदाची निवड डेन्व्हर शहरातील मतदारांकडून थेट निवडणुकीद्वारे चार वर्षाच्या मुदतीकरता होते. मायकेल हॅन्कॉक हे २०१६मधील महापौर होते.

भूतपूर्व महापौर[संपादन]

# छायाचित्र नाव मुदत
जॉन सी. मूर १८५९-६१
चार्ल्स ए. कूक १८६१-६३
एमस स्टेक १८६३-६४
हायराम जे. ब्रेंडलिंगर १८६४-६५
जॉर्ज टी. क्लार्क १८६५-६६
मिल्टन डिलानो १८६६-६८
विल्यम एम. क्लेटन १८६८-६९
बॅक्स्टर बी. स्टाइल्स १८६९-७१
जॉन हार्पर १८७१-७२
१० जोसेफ ई. बेट्स १८७२-७३
११ फ्रांसिस एम. केस १८७३-७४
१२ विल्यम जे. बार्कर १८७४-७६
१३ आर.जी. बकिंगहॅम १८७६-७७
१४ बॅक्स्टर बी. स्टाइल्स १८७७-७८
१५ रिचर्ड सोप्रिस १८७८-८१
१६ रॉबर्ट मॉरिस १८८१-८३
१७ John Routt.gif जॉन लॉंग रूट १८८३-८५
१८ जोसेफ ई. बेट्स १८८५-८७
१९ विल्यम स्कॉट ली १८८७-१८८९
२० वूल्फ लंडनर १८८९-१८९१
२१ प्लॅट रॉजर्स १८९१-९३
२२ एम.डी. व्हान हॉर्न १८९३-९५
२३ थॉमस एस. मॅकमरी १८९५-९९
२४ हेन्री व्ही. जॉन्सन १८९९-१९०१
२५ रॉबर्ट आर. राइट १९०१-०४
२६ Speer robert.jpg रॉबर्ट डब्ल्यू. स्पियर 1904–1912
२७ हेन्री जे. आरनॉल्ड १९१२-१३
२८ जे.एम. पर्किन्स १९१३-१५
२९ विल्यम एच. शार्पली १९१५-१६
३० Speer robert.jpg रॉबर्ट डब्ल्यू. स्पियर १९१६-१८
३१ विल्यम फिट्झ रॅंडॉल्फ मिल्स १९१८-१९
३२ ड्युई सी. बेली १९१९-२३
३३ बेंजामिन एफ. स्टेपलटन १९२३-३१
३४ जॉर्ज डी. बेगोल १९३१-३५
३५ बेंजामिन एफ. स्टेपलटन १९३५-४७
३६ जे. क्विग न्यूटन १९४७-५५
३७ विल निकोल्सन १९५५-५९
३८ रिचर्ड बॅटरटन १९५९-६१
३९ टॉम करिगन १९६३-६८
४० विल्यम एच. मॅकनिकोल्स 1968–1983
४१ Federico pena.jpg फेडेरिको पेन्या १९८३-९१
४२ वेलिंग्टन वेब १९९१-२००३
४३ HickenlooperCropped.JPG जॉन हिकेनलूपर २१ जुलै, इ.स. २००३ - १२ जानेवारी, इ.स. २०११
४४ Bill Vidal.JPG बिल व्हिडाल १२ जानेवारी, इ.स. २०११ - १८ जुलै, इ.स. २०११
४५ Denver Mayor Michael Hancock - 2012-08-15 (portrait crop).jpg मायकेल हॅन्कॉक १८ जुलै, इ.स. २०११

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  • City and County of Denver, History of the Denver Mayor's Office, September 4, 2013 रोजी पाहिले. Lists all 45 mayors and dates of terms, with pictures and biographical sketches.