आर्व्हाडा (कॉलोराडो)
Appearance
(आर्व्हाडा, कॉलोराडो या पानावरून पुनर्निर्देशित)
आर्व्हाडा अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. डेन्व्हर महानगराचा भाग असलेल्या आर्व्हाडाची लोकसंख्या २०१३ च्या अंदाजानुसार १,११,७०७ होती.
हे शहर जेफरसन आणि ॲडम्स काउंट्यांमध्ये आहे.
इंटरस्टेट ७० आणि इंटरस्टेट ७६ या महामार्गांचा तिठा आर्व्हाडाच्या हद्दीमध्ये आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |