साउथ प्लॅट नदी
Jump to navigation
Jump to search
साउथ प्लॅट | |
---|---|
![]() डग्लस काउंटीमध्ये वाहणारी साउथ प्लॅट नदी | |
![]() साउथ प्लॅट नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | साउथ फोर्क आणि मिडल फोर्क ओढ्यांचे उगमस्थान |
मुख | नॉर्थ प्लॅट नदीशी संगम |
पाणलोट क्षेत्रामधील देश | कॉलोराडो, नेब्रास्का |
लांबी | ७०७ किमी (४३९ मैल) |
सरासरी प्रवाह | ४.९ घन मी/से (१७० घन फूट/से) |
ह्या नदीस मिळते | प्लॅट नदी |
धरणे | अँटेरो डॅम, स्पिनी माउंटन रिझरवॉइर, इलेव्हन माइल डॅम |
साउथ प्लॅट नदी अमेरिकेच्या कॉलोराडो आणि नेब्रास्का राज्यांतून वाहणारी नदी आहे. प्लॅट नदीच्या दोन मुख्य उपनद्यांपैकी ही एक आहे. ही नदी रॉकी पर्वतरांगेत उगम पावते व नॉर्थ प्लॅट नदीस मिळून प्लॅट नदीमध्ये रुपांतरित होते. पुढे हा प्रवाह मिसूरी व तेथून मिसिसिपी नदीत मिसळतो.
डेन्व्हर शहर या नदीकाठी आहे.
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |