विद्यावाचस्पती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विद्यावाचस्पती (पी.एचडी.) ही शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत उच्च पदवी आहे.

प्राध्यापक तसेच शास्त्रज्ञ होण्यासाठी ही पदवी उपयुक्त आहे.

यासाठी प्रवेश घेण्यापूर्वी 'विद्यानिष्णात' (एम्.फिल.) पदवी प्राप्त करण्याकडे काही विद्यार्थ्यांचा कल असतो.