अक्रम रझा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मोहम्मद अक्रम रझा (२९ नोव्हेंबर, १९६४:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून १९८९ ते १९९५ दरम्यान ९ कसोटी आणि ४९ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.