Jump to content

कर्ली नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कर्ली नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र

कर्ली नदी ही महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नदी आहे. ही एक पश्चिम वाहिनी नदी असून तारकर्ली येथे अरबी समुद्रास मिळते