उत्तरा बावकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उत्तरा बावकर
जन्म उत्तरा बावकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

उत्तरा बावकर ही मराठी आणि हिंदी भाषा नाटके, चित्रपट व दूरदर्शन मालिकांतून काम करणारी अभिनेत्री आहे.

बावकर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची माजी विद्यार्थिनी आहे.