उर्वशी (अभिनेत्री)

कविता रंजिनी उर्फ उर्वशी ही एक दक्षिण भारतीय सिने-अभिनेत्री आहे. त्रिवेंद्रममध्ये जन्मलेल्या उर्वशीने आजवर अनेक मल्याळी, तामिळ, तेलुगु व कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिला आजवर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण इत्यादी अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील उर्वशी चे पान (इंग्लिश मजकूर)